सनिलजी,
तुमचा प्रयत्न आवडला, मतला विशेष... पण गझलेचे नियम तुम्ही समजावून घ्या अशी विनंती.

गझल ही वृत्तबद्ध असावी आणि सगळेच शेर एकाच वृत्तात असावेत, ही पहिली अट आहे. अधिक माहिती चित्तोपंतांनी मनोगतावर उपलब्ध केलेली कै. सुरेश भटांची  'गझलेची बाराखडी ' जरूर वाचावी.

शुभेच्छा!

- कुमार