आव्डत्या गायिकेच्या विशयी प्रतिसादात भर घातली नाही तर मनाला बरं नाही वाटणार......

आशाची "ऋतू हिरवा" चि गाणी सुद्धा अप्रतिम आहेत...

१)झिणि झिणि वाजे बीण...

२)जय शारदे वागेश्वरी...

३)मेंदी ने शकुनाच्या...वगेरे..

अफ़लातूनच...