जयश्री,
तुझ्यासारख्या समर्थ कवियत्रीने सर्वच विषय हाताळावेत. त्याचा अर्थ तू प्रेम-कविता लिहिणे कमी करावेस असा अजिबात नाही.तुझा पिंडच प्रेम-कवितांचा आहे.तेंव्हा ते लिहिणे चालूच ठेवावेस व जमेल तितके इतर विषय पण हाताळावेस एवढीच प्रेमळ विनंती!
सुगरणीने कुठलाही पदार्थ केला तरी तो चांगलाच होणारच!
थोडक्यात 'प्यार भरे नगमे आने दो...!'
जयन्ता५२