आदिती,
मस्त! तुझ्या लेखणीला बहर आलाय. पुढील कविता (गझल वा इतर) लवकर येऊ दे.
जयन्ता५२
'गज़लॉईड' ऐवजी 'गजलसदृश्य' कसे वाटते?