द्वारकानाथजी,मनापासून धन्यवाद! आपले उदाहरण अगदी समर्पक आहे.देखावा, छाप पाडण्याची गरज, परवशता हेच इंग्रजीचा अनावश्यक वापर करण्यास भाग पाडतात असे माझे स्पष्ट मत आहे!जयन्ता५२