अप्रतिम,झकास,मस्त,सुंदर,सुरेख,छान,जबरदस्त,सहीच,
सगळेच शब्द वापरून झालेले आहेत.
तरीपण वरील लेख संगणक अभियंत्यांच्या व्यथा अतिशय समर्पकरित्या सांगण्यासठी उत्तम...