मी 'तुझे आहे तुजपाशी' पाहिले तेंव्हा त्यात श्रीकांत मोघे (श्याम), बहुधा सीमा-रमेश देव(उषाताई-सतीश) धुमाळ(माळी किंवा ड्रायव्ह्रर) व दाजी (काकाजी) होते. ते नाटक व दाजींचा तो अभिनय मनावर कोरलेला आहे.माझी श्रद्धांजली!जयन्ता५२