जयन्तराव.. आवडली कविता...

वर्तमानातली उपासमार असह्य झाली की
तो दोन्ही हातांनी
भसाभसा उकरतो भूतकाळ
धुंडाळतो 
आठवणींचं ओलं सुकं किडूक मिडूक.
त्यात काही हाती
लागलं की तेव्हढ्यावर
बरे जातात त्याचे पुढचे दोन चार दिवस!

मनोगतावर लिखाण बंद होत त्या काळात हेच केलं असेल सगळ्या मनोगतींनी..
अनिरुद्ध.