कथेची सुरुवात छान झाली,पण डी.के आणि राज यांच्यातला संघर्ष अजून फुलवता आला असता. डी.के आधी शाल्वी सारखी मध्यमवर्गातली मुलगी नको म्हणतात पण नंतर ते राजी होतात तो सस्पेन्स चांगला राखला आहे तरीही त्यांचे राजी होणे थोडे गुंडाळलेले वाटले.१ ला भाग जास्त चांगला झाला आहे,
स्वाती