गझलॉईड ही आपली उगाचच एक कोटी केली मी.
गझलसदृश हा शब्द छानच आहे, अर्थात मला हेही माहिती आहे की हा आपला एक गझलेचा प्रयत्न आहे.
प्रयत्न नक्कीच सुरू आहेत. पुढला प्रयत्न जरूर मांडेन इथे :)
धन्यवाद जयन्तराव!
--अदिती