साती, तुझ्या सूचना खरंच मस्त आहेत. हे बदल असे आयते मिळाल्यावर कसली मस्त वाटायला लागली आहे माझीच कविता! मला कधी सुचणार असं? असो, तुझे मनापासून आभार!
महेशराव, वरदा, सोनालीमावशी तुमचेही आभार
--(उपकृत)अदिती