कवितेतील भाव सुंदर, पण  २,४, व ५ ह्या शेरात वृत्तात खटकते, .....असे केले तर आदिती?

 आत काही दाटले अंधारसे
शब्द माझ्या अंतरीचे आरसे

ही अवस्था कोणती सांगु कसे?
ना तिचे कोणीच केले बारसे

ही जरी आता लढा‌ई संपली,
संपले कोठे लढा‌ऊ वारसे?.  (मस्त शेर आहे)

मध्यरात्र्रीलाच विझला तो दिवा,
तेल नव्हते त्यात उरले फारसे..किंवा तेल कोठे त्यात होते फारसे?

सांजवेळा ती कधी स्मरशील का?
-देहतारा कंपल्या गंधारसे!  असे काहीसे..मग गझलॉईड न होता, रदीफ नसलेली गझलच होईल असे वाटते..

-मानस६