साती,
कविता मस्तच आहे..पण जरासे नंतर लगेचच जरासे हा शब्द आल्याने परिणामकारकता कमी होतेय असे वाटते. लपावे जरासे दिसावे जरासे हा पॅटर्न प्रत्येक कडव्यात आल्यास अधिक प्रभावी होईल
-मानस६