कविता फारच सुरेख आहे! खूप आवडली!
विशेष म्हणजे मांडणी सुद्धा अगदी "professional" आहे.
करकरत्या खाटेवरतीपुन्हा लागते डुलकीती स्वप्नी येऊन जातेपण खुणा सोडून जाते....
या ओळी तर खूपच सुंदर आहेत...