शब्द मराठीत नाहीत आणि इंग्रजी शब्दांविना संवाद होत नाही, हा भ्रम बाळगणाऱ्यांनी जरा डोळसपणे मराठीचा अभ्यास करावा.
छान. इंग्लिश भाषेच्या अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणाऱ्यांसाठी सुंदर संदेश आहे असे वाटते.