ओंकारांना ह्या सविस्तर माहितीबद्दल धन्यवाद.

''कविता कळण्यासाठी इतर बऱ्याच गोष्टींचीही माहिती करून घ्यावी लागते जसे कि कविता लिहीण्याचा काळ, त्यावेळची कवीची सामजिक आणि कौटुंबिक पार्श्वभूमी इ. यावर धोंड यांचा विश्वास प्रत्येक समीक्षेतून दिसून येतो."

कविच्या सामाजिक पार्श्वभूमीचा संदर्भ जरूर आहे, हे ठिकच. परंतु कविता समजवून घेण्यासाठी कविच्या कौटुंबिक पार्श्वभूमीबद्दल काही विचारात घेणे जरूर आहे? किंबहुना कुठल्याही कलाकृतिचा आस्वाद घेण्यासाठी क्लाकाराच्या स्व:तच्या जीवनाचा संदर्भ लक्षात घेणे टाळले पाहिजे. अन्यथा ते रसग्रहण biased होईल, नाही का?

दुसरा प्रश्न: भावकविता म्हणजे नेमके काय?

धन्यवाद,

 

प्रदीप