कविता फारच छान आहे.

जरासे जरासे मधे पहिल्या जरासे नंतर स्वल्पविराम दिला तर ती द्विरुक्ती कदाचित खटकणार नाही.

पण फारा दिवसांनी एक सुंदर प्रेमकाव्य वाचावयास मिळाले हे नक्कीच.
पुढील उपक्रमास शुभेच्छा !