अन्तरीक्ष 'ईक्ष्' धातूपासून तर अन्तरिक्ष 'इ' धातूपासून. त्यामुळे दोन्ही बरोबर आहेत. ईक्ष् म्हणजे पाहणे तर 'इ' म्हणजे दोघांच्या मध्ये येणे. अन्तरिक्ष भूलोक आणि स्वर्गाच्यामध्ये येते.