चारोळी छान आहे... कल्पना आवडली...!
मात्र राग येणार नसेल तर एक सुधारणा सुचवू इच्छितो...
शेवटची ओळ "ते ही माझ्या इतकंच आहे भाऊक" अशी हवी होती.