तात्या,

तुमचे म्हणणे काही अंशी खरे आहे, स्वयंपाका बाबत अनुभव कमी असल्याने म्हणा अथवा वयाने लहान असल्याने म्हणा , फ़ारसे खाच खळगे मला ठाऊक नाही आहेत. आईंनी सांगितलेल्या कृती प्रमाणे केलेल्या माझ्या चकल्या उत्तम झाल्या व रोहिणीच्या प्रतिसादानुसार तिच्यासुद्धा पण वरदाच्या तेलकट झाल्या, त्याचे कारण पिठे असु शकतील कदाचित पण ह्या बाबतित अनुभवी व्यक्ति जास्त चांगल्या प्रकारे सांगु शकेल असे मला वाटते.

असो.

सायली.