म्हणू नये पण, यास्मिन शेख यांनी कंसामध्ये दिलेल्या अक्षरानन्तर एक विग्रह चिन्ह (डॅश) द्यायला हवे होते, म्हणजे तो विकल्प समासापूर्वीसाठी आहे असे आपोआप उमजले असते.