कंसात दिलेले अक्षर वैकल्पिक नाही. ते समासापूर्वीचे रूप आहे.

अन्तरीक्षमध्ये 'ईक्ष्' धातू आहे तर अन्तरिक्षमध्ये 'इ'(एति/अयति) धातू आहे. त्यामुळे 'अन्तरिक्ष'सुद्धा शुद्ध आहे.