भावगर्भ ..

वाट धावते तरी तिला न वाट सापडे
अंत ना तिला मुळी कधी न पाय थांबले...

दोन आसवे चुकार सांडली अखेरची
फूल ते मिटायला क्षणात दूर चालले

....मस्तच

-मानस६