विसर्गापुढे च-छ, ट-ठ किंव त-थ आल्यास विसर्गाचे अनुक्रमे श, ष किंवा स होतात.  या नियमानुसार यास्मिन शेख यांनी दिलेला अंत:चक्षू शब्द बरोबर वाटत नाही. जुन्या मराठीत अंतर्चक्षु-सुद्धा सापडतो. कंसातला 'क्षू' तर निखालस चुकीचा आहे.