याला उपाय म्हणजे असे फ़ॉन्ट्स वापरायचे की ज्यामध्ये दोन्ही श किंवा आपल्याला हवा तो श दिलेला आहे. 

 जुन्या मराठीतला खमरेखाली खंजीर न खुपसलेला 'ख' मिळणे मात्र कठीण आहे.