वेदश्री,

येथे लोकर व सुया मिळतात. आता मला सांग मोजे कसे विणायचे ते(अगदी लहान मुलांचे). लोकर किती लागेल?  किती टाके? काठ किती इंचाचा पाहिजे?

रोहिणी