आपण सर्वांनी इथे आणि व्यक्तिगत निरोपांद्वारे भरभरून दिलेल्या प्रतिसादाबद्दल मी आपला ऋणी आहे. 

माझे नाव बदलावे अशीही अनेकांची आग्रही विनंती आहे. तेंव्हा पुढची कथा लिहायच्या आधी नक्की बदलेन.

आपला

( सध्या तरी )

जीएस