इराकवर हल्ला करण्याचे एकमेव कारण म्हणजे पेट्रोल. पण तसे जाहीरपणे म्हणता येत नाही, म्हणून वेगवेगळी कारणे (शोधून) काढावी लागतात. याशिवाय इराक पुनर्बांधणीमध्ये अमेरिकन कंपन्यांना मिळालेली कंत्राटे, त्यांच्या शस्त्र बनवणाऱ्या कंपन्यांचे वाढलेले उत्पादन इ. मधून अमेरिकेला फायदा झालाच आहे.

बाकी लोकशाही संरक्षण वगैरे गोष्टी  प्रेस रिलीजसाठी बोलायला छान आहेत.

हॅम्लेट