महोदय, आपला लेख उत्तम आहे. खूपच छान रितीने मते मांडलीत आपण. मराठी ह्या जगात वापरात ह्यावी, हीच आता इच्छा. आपल्या कडून प्रत्येकानी काहीना काहीप्रयत्न केलेच पाहीजे. आपला, अमोल