मराठी विकिपीडियाच्या सुरुवातीच्या काळात श्री अभय नातू यांनी केलेली एकहाती पायाभरणी मौलिक आहे. त्यांचे योगदान पाहून अभय नातू एकच व्यक्ती आहे की एकाच नावाच्या दोन व्यक्ती आहेत असा वाद आत्ताच सुरू करून ठेवत आहे!