मला अजिबात नाही.  दुसऱ्या राज्यामधून अधल्यामधल्या महिन्यात अधल्यामधल्या वर्गात आलेल्या विद्यार्थ्याल्या वरच्या दर्जाचे मराठी शिकणे सक्तीचे करायचे हा त्याच्यावर घोर अन्याय आहे.