सविस्तर अभिप्रायाबद्दल धन्यवाद. मी अण्णांना दुरूनच पाहिलेले. नेहमी ते रंगमंचावर विराजमान आणि आपले स्थान प्रेक्षक / श्रोतृवर्गात मागच्या बाजूला कुठेतरी. फक्त एकदा एका विमानतळावरील 'सुरक्षा जांच' च्या रांगेत मुद्दाम त्यांच्या मागे जाऊन उभा राहिलो आणि थोडा आगाऊपणा करून दोन शब्द बोलून घेतले. तेवढीच 'आठवण'खात्यात भर.
"आनंदघनराव" काय? "आनंद" या मूळ नांवाला घनाकार दिला त्यात राव, पंत, साहेब ही तीन्ही शेपटे आपणहून आली :)))