जोशी काकांचे अभिनंदन.
जोशी काकांच्या स्मरणशक्तीला आणि त्यांच्या चिकाटीला दंडवत.
श्री. जोशी एकाद्या विषयावरील समर्पक श्लोक व त्याचा अर्थ पटकन सांगू शकतात कां?
- बऱ्याच श्लोकांचा अर्थ काका सांगू शकतात असा माझा अनुभव आहे. अगदी तंतोतंत अर्थ आहे असे त्यांचे म्हणणे नसले तरी साधारण बोध नक्की होऊ शकतो. जोशी काकांच्या वरील कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा भाग्य आम्हाला मिळाले होते असे इथे सांगू इच्छिते.
ही माहिती इथे दिली त्याबद्दल गुरुजींचे आभार.