समजला नाही.
हे बदल स्वागतार्ह्य करणे हे अंगवळणी पाडून घ्या असे आव्हान करण्यासाठी ह्या लेखाचे प्रयोजन.
इतर ज्या वाईट गोष्टींची यादी दिलेली आहे त्याचा या प्रयोजनाशी संबंध कसा जोडायचा ते कळले नाही.