लेख वाचून जर्मनीमधील घरोघरी कशा तऱ्हेने नाताळचा सण साजरा केला जातो याचे इथे घरबसल्या दर्शन घडले. सुरेख वर्णन.

लीड्स येथे साजऱ्या झालेल्या गणेशोत्सवाचे दोन पुरेसे बोलके फोटो खाली देत आहे. १० टक्क्यांचे बंधन पाळण्यासाठी त्यांच्या कॅप्शन्सचा मराठी अनुवाद करीत आहे.

१.लॉर्ड मेयर (नगराध्यक्ष) मोहम्मद इकबाल व इतर लोक गणेशमूर्तीला फुले अर्पण करतात व प्रार्थना केल्या जातात.

२.कोचचे चालकसुद्धा उत्सवात सामील होतात.