अरे जियो यार, हा हँगओव्हर मात्र नव्या वर्षभर राहणार ह्यात शंका नाही
कालचे अल्लड नयन झुकले जरा
वारुणीला सवत आता लाभली.. खल्लास झालो
काय सांगू राख कैसा जाहलो
होउनी सौदामिनी ती भेटली.... ही सौदामिनी सौ. नसावी अशी परमेश्वराला प्रार्थना आहे . हा हा... (ह. घे.)..
नशीली गझल!!!
-मानस६