रोहिणी, तात्या, घारेसाहेब
आपणा सर्वांच्या शुभेच्छा मी मनोगती म्हणून स्वीकारत आहे.
आम्ही जे विहंग येऊन इथे, राहतो सदा सर्वदा ।
त्या साऱ्यांस बंधुभाव स्फुरू दे, संवत्सरा नवनीता ॥
आम्हा स्वसंस्कृतीची जी विहंगम रुपे दिसती इथे नेहमी ।
ती साऱ्या बंधूभगिनींस अवगत असो भविष्याचिया अंतरी ॥