अरुण वेडुलेकर  यांना,

प्रथम आपल्या प्रतिसादा बद्दल धन्यवाद.

असाच चिंचेचा सॉस करता येईल.त्यासाठी----

हे सर्व साहित्य एकत्र करुन भिजवा.४ तास तरी भिजले पाहिजे.नंतर कुकरमध्ये ३ शिट्ट्या काढा. गार झाल्यावर मिक्सरमधुन काढा. नंतर गाळुन घ्या.पाहिजे असेल तर पुन्हा एकदा कुकरमध्ये शिजवुन घ्या.पुन्हा एकदा शिजवल्यामुळे सॉस टिकायला मदत होते. हा सॉस फ्रिजमध्ये जास्त दिवस टिकेल.

                                                                 मिनु.