विक्षिप्तपंत,वा! वा! वा! किती सुरेख गझल आहे!
वादळी वाऱ्यात होडी लोटलीका मिठी, बाल्या*, तुझी सैलावली ?
कालचे अल्लड नयन झुकले जरावारुणीला सवत आता लाभली.... मस्त!
मक्ताही आवडला. सगळेच शेर हलके-फुलके आणि सुंदर आहेत!
- कुमार