गुजरात समाचार मधील हा लेख पाहा. योग्य तो फॉन्ट नसल्यामुळे कदाचित वाचता येणार नाही.
वर दिलेल्या युनिकोड गेटवेचा पत्ता वापरून तोच लेख वाचता येतो गुजराती भाषिकांना.
पण तोच लेख मराठी मराठी / हिंदी भाषिकांनाही वाचता येईल. हा असा. (फायरफॉक्स ब्राउझरमध्ये )
स्क्रीन शॉट या साईटवर पाहता येतील.