समृद्धी, समृद्धता हे व अशा प्रकारचे शब्द एकाच अर्थाचे असतात, ज्याला जो हवा त्याने तो वापरावा.  अर्थ आणि व्याकरणदृष्ट्या काही फरक नाही.