केशवसुतपूर्वकालीन म्हणजे १८८५ च्या अगोदरचे.  चिपळूणकरपूर्वकालीन म्हणजे १८७४ पूर्वीचे. यात जन्म-मरणाचा काही संबंध नाही. या दोन्ही कवि-लेखकांचे आणि त्यांच्या समकालीनांचे अनुक्रमे पद्य/गद्य नवीन नियमांनुसार.  नियम या बाबतीत स्पष्ट आहे.