सर्व मनोगतींना ,

आता, तसा वेळ नाही, प्रत्यक्ष तुमच्याकडे येण्यासाठी, पण
चार शब्द आहेत पुरेसे, तुम्हांला शुभेछा देण्यासाठी

हे नुतन वर्ष तुम्हां सर्वांना आनंदाचे सुख समृद्धी आणि भरभराटीचे जावो !
हिच ईश्वर चरणी प्रार्थना. 
 
नूतन वर्ष सुख समाधानाचे व शांतिचे जावो !
 
         
बबनराव तळेकर  
गिरगांव मुंबई. ४००००४.