प्रत्येक शेर अर्थ-पूर्ण असलेली एक आशय घन गझल!
देहांत शेर- मला असे वाटते- म्हणजे अरे आनंदी बाईंनी फक्त ध चा मा च केला न, फक्त येव्हढेच ना? त्याने काय फरक पडतोय? इतक्या किरकोळ गोष्टीकरिता देहांत कशाला?-- आत्यंतिक उपरोध आहे ह्या शेरात! लहान मोठ्या कोणत्याही गुन्हा असला, तरी त्यासाठी आपल्या पाठीराख्यांना पाठीशी घालणाऱ्या आजच्या राजकारण्यांवर जबरदस्त आसूड ओढला आहे..