विडंबन चांगले उतरले आहे..फक्त २ ऱ्या कडव्यात २ री ओळ ,,,आरशात मावणार बिंब हे कसे बरे?.. असे केल्यास अधिक ओघवते होईल.. सध्या वाचताना खटकतेय.
-मानस६