केशवा
विडंबन आवडले हो... अशीच प्रतिभा जरा स्वकवितेतूनही दिसू दे की! अरे लेका चांगलं लिहीतोस नवीन कविताही...
जाता जाता - अदितीबाईंची सूचना बरी आहे - प्रयत्न करून पहा! हाहाहा....