आनंदघन,
अतिशय सुरेख , समर्पक आढावा. फक्त चर्मचक्षूंनी घेतलेला नव्हेच ; तर संगीताबद्दलतेच्या रसिकतेबरोबरच बदलत्या काळाबरोबर बदलणाऱ्या प्रवाहांचे मार्मिक दर्शन घडवणारा. उत्कृष्ट लेखाबद्दल अभिनंदन.