सुंदर कविता. छान अभिव्यक्ती!
काळ चालला पुढे, निकष सभ्यतेचे बदलती ।मोजू या ना भूलचूका, मोजू ना या विसंगती ॥'श्री' समर्थ होते पूर्वीही, समर्थ असती आजही ।समर्थ आपणही असावे, ही गरज हो आजची ॥