डॉक्टरसाहेब, हे तर झाले रोगनिदान. आता औषधयोजना सांगा. ही नम्र विनंती.

'डॉक्टर', 'औषधयोजना-रकान्यात' प्रश्नचिन्ह ठेऊन डिस्चार्ज देऊ शकतो ।
'कवी'कडून मात्र 'औषधयोजनेची', अपेक्षा अनाठायी ठरत नाही ॥

काय म्हणता?