भाजणी आवडली. मी त्यात सोयाबीन, कुळीथ व नाचणीपण घालते कारण तशी ही धान्य खाल्ल्या जात नाही. थालीपीट म्हणजे वन डीश फुम मील. झटपट पाककृती आहे. आमच्याकडे कंटाळा आला की थालीपीट व दही असा बेत असतो.